सांगोल: प्रतिनिधी
श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त केळी व राजगिरा लाडू महादेव मंदिर, महादेव गल्ली येथे महाराष्ट्र वीरशैव सभा सांगोला व महात्मा बसवेश्वर युवक संघटनेच्या वतीने वाटप करण्यात आला या कार्यक्रमास महाराष्ट्र सभेचे सांगोला तालुका अध्यक्ष मा. महेश गुळमिरे, महात्मा बसवेश्वर युवक संघटनेचे अध्यक्ष संदेश पलसे सचिव प्रतीक कळशे कार्याध्यक्ष वैभव गवळी,संजय कोठावळे,काशिनाथ ढोले,संतोष महिमकर, देवराज लोखंडे, सिताराम महिमकर, ओंकार उकळे, सुरज चांदणे,ऋषिकेश लोखंडे,शिवतेज पाटणे तसेच वीरशैव लिंगायत समाज बांधव उपस्थित होते